1 मे महाराष्ट्र दिन उत्सव
महाराष्ट्र सदनात प्रत्येक वर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यावेळी प्रत्येक वर्षी चांगले काम करणार्या कर्मचार्यांचा सत्कार केला जातो.

1 मे महाराष्ट्र दिन उत्सव