G20
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
कोविड -१. संदेश.
प्रजासत्ताक दिन २०१८ च्या परेड मधील महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ.
वांद्रे वरळी सागरी सेतु

निवासी आयुक्त कार्यालय, नवी दिल्लीत आपले स्वागत आहे.

निवासी आयुक्त कार्यालय हे देशाच्या राजधानीतील महाराष्ट्र शासनाचे अधिकृत कार्यालय आहे. निवासी आयुक्त हे या कार्यालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. निवासी आयुक्त हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. या कार्यालयांचे नियत्रंण थेट मुख्यमंत्र्यांद्वारे केले जाते. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामधे दुवा साधण्याचे कार्य या कार्यालयामार्फत होत असते. सध्या हे कार्यालय कोपर्निकस मार्गावरील सांगली प्लॉट येथे आहे. या कार्यालया अंतर्गत १) खासदार समन्वय कक्ष २) व्यवस्थापक विभाग (राज्य विश्राम गृह आणि राजशिष्टाचार) ३) संपर्क विभाग (केंद्र-राज्य संपर्क, आंतरराष्ट्रीय सहकार आणि गुंतवणुक जाहिरात) ४) विधी कक्ष ५) आस्थापना विभाग (प्रशासकीय विभाग) आणि ६) लेखा विभाग इत्यादी विभाग आहेत.

अधिक माहिती - >>

नवीन महाराष्ट्र सदन - भारतातली एक अद्भूत वास्तू..!!!

ताज्या घडामोडी

  • -No bookings for Banquet Hall/Press Conference Hall/Video Conferencing Hall/Meeting Hall in both the Maharashtra Sadans till further orders
  • -Air conditioning facility of both the Maharashtra Sadans is closed till further orders.
  • -Canteen facility in both the Maharashtra Sadans is closed for outside guests till further orders
  • -All guests are requested to cancel their visit to Sadan on 22nd March 2020 in view of the JANTA CURFEW between 7 a.m. to 9 p.m.
  • नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील कक्षबंधांचे आरक्षण व दर यामध्ये सुधारणा व आदेशांचे एकत्रिकरण
Img
Img
महाराष्ट्राच्या आतिथ्याचा नवा अनुभव.!!!