प्रमाणपत्रांना सांक्षाकित करुन परराष्ट्र मंत्रालयात सादर करण्याबाबत.

टप्पा 1 मूळ प्रतीवर विद्यापीठाच्या कुलगुरुंची साक्षाकंन आवयश्यक
टप्पा 2 नोटरी पब्लिक कडून रु. 25 च्या स्टँप पेपर वर साक्षांकन आवश्यक
टप्पा 3 गृह विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून साक्षाकंन करणे आवयश्यक
कार्यासन अधिकारी अधिकारी,
गृह विभाग,
महाराष्ट्र शासन,
9 वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत,
मंत्रालयासमोर, मुंबई-400032
दू.क्र-022-22022688
टप्पा 4 नोडल विभागाकडून साक्षाकंन करणे आवयश्यक
(मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार)
अ. उच्च शिक्षणाच्या उद्देशाने साक्षांकनासाठी:
श्रीमती. सीमा ढमढेरे,सह सचिव,
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन,
कक्ष क्रमांक 422, 4 था मजला,
मंत्रालय, मुंबई - 400032.
दू.क्र .: 022-22025206.
(सादरीकरणाचे दिवस- सोमवार / मंगळवारी आणि वितरणाचे दिवस- गुरुवारी / शुक्रवारी)
ब. परराष्टांमध्ये रोजगाराच्या हेतू निमित्त साक्षांकनासाठी
श्री. झोडे, सह सचिव,
रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
महाराष्ट्र शासन,
नवीन प्रशासकीय इमारत,
मंत्रालयासमोर, मॅडम कामा रोड,
मुंबई - 400032.
दू.क्र 022-22838783
(सादरीकरणाचे दिवस- सोमवार / मंगळवारी आणि वितरणाचे दिवस- गुरुवारी / शुक्रवारी)