बंद

    गणेशोत्सव

    • प्रारंभ तारीख : 23/08/2025
    • शेवट तारीख : 23/08/2025
    • ठिकाण : Maharshtra

    महाराष्ट्र सदनातील कर्मचार्‍यांनी 1997 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून हा गणेशोत्सव धार्मिक औत्सुक्यसह साजरा करत आहे. महाराष्ट्र सरकारी कार्यालये आणि नवी दिल्ली येथे महामंडळातील सर्व कर्मचारी या समितीचे भाग आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणपती उत्सवाची परंपरा स्थापित केली. सदर उत्सव 10 दिवस चालतो आणि या उत्सावामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा विविध सांस्कृतिक कार्यक्रमामधुन दर्शविला जातो.

    ganeshotsav