बंद

    गुढी पाडवा

    • प्रारंभ तारीख : 31/03/2025
    • शेवट तारीख : 31/03/2025
    • ठिकाण : Maharashtra

    गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रात मोठा उत्सवात साजरा केला जातो. हा सण हिंदू महिन्याच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो आणि नवीन वर्ष दिन म्हणून राज्यात साजरा केला जातो. सदर सण हा हिंदू राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या पहिल्या दिवशी येतो. दक्षिण भारताच्या काही राज्यांमध्ये गुढी पाडवा हा सण वेगवेळ्या नावाने देखील साजरा केला जातो.