बंद

    1 मे महाराष्ट्र दिन उत्सव

    • प्रारंभ तारीख : 01/05/2025
    • शेवट तारीख : 01/05/2025
    • ठिकाण : Maharashtra

    महाराष्ट्र सदनात प्रत्येक वर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यावेळी प्रत्येक वर्षी चांगले काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार केला जातो.

    MAHARASHTRA DAY, 1st MAY CELEBRATION

    1 मे महाराष्ट्र दिन उत्सव